निकाल

शालांत परीक्षा मंडळाच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थिनीचा समावेश, उत्तम निकाल, मिडल स्कूल आणि एन. टी. एस. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. तसेच क्रीडा विभागामध्ये आणि शालेय वकृत्व स्पर्धामध्ये, चित्रकला स्पर्धामध्ये तसेच दैनिक सकाळतर्फे घेण्यात येणार्‍या नाट्य वाचन स्पर्धांमध्ये, चित्रकला स्पर्धां मध्ये या शाळेच्या मुलींनी भरघोस यश मिळविले आहे.