विविध महोत्सव

१. सुवर्ण महोत्सव - १९६२
    प्रमुख पाहुणे - जागतिक कीर्तीचे तत्त्ववेत्ते व तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

२. हीरक महोत्सव - १९७२
    प्रमुख पाहुण्या - माननीय यमूताई किर्लोस्कर

३. अमृत महोत्सव - १९८७
    प्रमुख पाहुणे - भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा व अध्यक्ष महाराष्ट्राचे
    तत्कालीन सभापती व शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी मा. श्री. शंकररावजी जगताप विशेष
    उपस्थिती.