संपादन
प्रशालेच्या इंग्रजी व मराठी माध्यमाचे निकाल सातत्याने उत्तम लागत आलेले आहेत. आंतरशालेय स्पर्धामधून प्राशालेचे विद्यार्थी नेहमीच चमकत आलेले आहेत. प्रशालेमध्ये विविध शिष्यवृत्त्या, NTS, MTS आशा स्पर्धपरीक्षाची खास तयारी करून घेण्यात येते. व या स्पर्धातील प्रशालेचे यशही लक्षणीय आहे. प्रशालेमध्ये विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, रांगोली प्रदर्शन आयोजित करुन विद्यार्थ्यांच्या कौशल्याला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
