५ वी ते १० वी च्या वर्गाबरोबरच २००८-०९ पासून कनिष्ठ महविध्यालय शास्त्र विभाग प्रारंभ, द्विलक्षी अभ्यासक्रमातील कॉम्प्यूटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयांची सुविधा.