विविध महोत्सव

१. १९७२ मध्ये प्रशालेचा रौप्य महोत्सव
    प्रमुख पाहुणे पद्मभूषण श्री. शंतनुराव किर्लोस्कर.

२. १९९५ मध्ये प्रशालेचा सुवर्ण महोत्सव
    प्रमुख पाहुणे डॉ. अशोकराव कुकडे,
    अध्यक्ष - मा. जयवंतराव टिळक.

३. २००६ - ०७ मध्ये हीरक महोत्सव
    प्रमुख पाहुणे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव
    अध्यक्ष - मा. दीपक टिळक.