विविध महोत्सव

१९५० मध्ये सुवर्ण महोत्सव - प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब खेर हजर होते. व अध्यक्षस्थान कै. महर्षी कर्वे यांनी भूषविले. र्र. परांजपे व डॉ. रा. ना. दांडेकर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

हीरक महोत्सव-१९५९-प्रमुख पाहुणे त्यावेळेचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण.

माणिक महोत्सव-१९७०-प्रमुख पाहुण्या श्रीमंत राजमाता सुमित्राराजे भोसले.

अमृत महोत्सव-१९४७-प्रमुख पाहुणे-निवृत्त न्यायाधीश वि. अ. नाईक आणि मुंबई विध्यापीठाचे त्यावेळेचे कुलगुरू प्रा. व्यं. कृ. टोपे, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची उपस्थिती.
शताब्दी महोत्सव-१९९९-प्रमुख पाहुणे-ख्यातनाम शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर आणि डॉ. माशेलकर आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज.