सोयी सुविधा
प्रशालेची स्वतःची अशी प्रशस्त आणि आद्दयावत सोयी सुविधानियुक्त असलेली इमारत, प्रशस्त क्रीडांगण, ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण अशा अनेक सुविधाही शाळेमध्ये उपलब्ध आहेत. १९०८ साली बांधलेल्या या इमारतीचे काही टप्पे पुढीलप्रमाणे.
१९१२ प्रशालेच्या मुख्य इमारतीवरील दुमजली बांधकाम.
१९१४ मध्ये उत्तरेच्या बाजूस आणखी २ खोल्यांचे बांधकाम.
१९२० कोटेश्वर क्रीडांगणाची खरेदी.
१९४८ नवीन इमारतीतील तळमजल्यावरील ७ खोल्यांचे बांधकाम.
१९५९ शास्त्रप्रयोगशाळेचे बांधकाम.
१९५९ प्रेक्षागृहाचे बांधकाम
१९९४ गणेश सभागृहातील ४ खोल्याचे बांधकाम.
१९९८ नवीन इमारतीवरील ८ खोल्यांचे बांधकाम.
२००९ प्रेक्षागृहासमोरील दुमजली इमारतीचे बांधकाम
