मुख्य पृष्ठ

डेक्कन एजुकेशन सोसायटी संस्थापक विष्णुशास्त्री, लो. टिळक, गीपाल गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी १८८० स्थापन केलेली आद्य संस्था म्हणून या प्रशालेचे संस्थेच्या इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे. एतदेशियांना आधुनिक शिक्षणाचे संस्कार घडवून त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम आणि आत्मनिर्भरता निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने या शाळेची स्थापना करण्यात आली. 'ज्ञान ही एक शक्ती आहे' ही नवी धारणा या स्थापणे मध्ये होती. त्यातून आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणीक व राजकीय जीवनाची मुहुर्तमेढ रोवली गेली.

पुढे वाचा