स्वच्छता अभियनामध्ये प्रथम पारितोषिक. राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये सर्वोत्कृष्ट छात्र म्हणून एका विध्यार्थ्याची निवड. सातत्याने सर्व परीक्षांमध्ये उत्तम निकाल आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश.