Blogs & Article

आपत्ती व्यवस्थापन

तावद् भयाद्धि भेतव्यं यावद् भयमनागतम् । आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्याद यथोचितम् ।।

अर्थात, संकट जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत संकटाची भीती बाळगावी, परंतु समोर संकट आले असता माणसाने यथोचित कृती करावी. त्या संकटाचा सामना करावा.आपत्ती व्यवस्थापन हा विषय सर्वांच्या अभ्यासक्रमातील आहे.तरीही या विषयासाठीची एक पुस्तिका तयार करण्याची संकल्पना मा.शरद कुंटे सरांनी मांडली.याचे कारण म्हणजे...

अखंड भारत

राष्ट्रांच्या सीमा या त्या देशातील युवकांच्या मनगटात किती ताकद आहे यावर ठरत असतात. भारत परतंत्र होता, भारतीय समाज दुबळा होता,त्यावेळी एका अखंड विराट हिंदुस्थानचे अनेक तुकडे होत गेले.  क्रमाक्रमाने  तिबेट, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, श्रीलंका व ब्रह्मदेश हे भारतापासून वेगळे करण्यात आले. १९४७ साली तर भारताला स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली भारताची इंग्रजांनी रीतसर फाळणी घडवून आणली व...

चंद्रयान-३ मोहिमेच्या यशाचे महत्व

२३ ऑगस्ट २०२३  हा दिवस भारतीयांच्या विशेष करून लक्षात राहणारा आहे.  कारण भारताच्या अंतराळ विज्ञान संस्थेने त्यादिवशी एक विक्रम नोंदवला.  इस्रोचे चंद्रयान हे केवळ चंद्रावर पोहोचले असे नाही, तर जिथे आजपर्यंत इतर कोणत्याही देशाचे यान पोहोचले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ चंद्रयान सुरक्षितपणे उतरले व त्या ठिकाणी अपेक्षित असलेले आपले संशोधनाचे कामही त्या यानातील...

विज्ञान व तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते - लोकमान्य टिळक

लोकमान्यांच्या नेतृत्वाचे अनेकविध पैलू

लोकमान्य  टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक मानले जातात.  ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध भारतीय जनतेला संघर्षासाठी उद्युक्त करणारे सर्वात पहिले लोकनेते म्हणून लोकमान्यांना  मान्यता आहे.  परंतु त्यांच्या राजकीय क्षेत्रातील या हिमालया एवढ्या कर्तृत्वापुढे इतर क्षेत्रातील त्यांचे योगदान अनेकदा थोडेसे दुर्लक्षित राहते....

facebook
Youtube
Alumni Portal